Posts

Showing posts from 2018

डोंबिवली रेती बंदर एक निसरगरम्य स्थळ || dombivali reti bundar one of the awesome place to hangout

Image
नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र तुमच्या साठी एक छान असा ठिकाण घेऊन आलो आहे ते पण डोंबिवली पासून काही अंतरा वर, तुम्ही डोंबिवली च रेती बंदर हे नाव ऐकलं असेलच आज मी त्याच रेती बंदर बद्दल सांगणार आहे डोंबिवली रेती बंदर रेती बंदर हे उल्हास नदीच्या काठी वसलेले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोथागांव या परिसरात येतो आणि रोज सकाळी इथे चालण्या साठी येतात न इथेल वातावरण येवढं छान असतो की आपण मन पण प्रसान होतो. संध्याकाळी Hangout साठी येतात.खूप छान अस वातावरण इथे बघायला मिळत आणि सध्या तर तिथे ढोलपथक सराव करताना दिसतात. ते बघताना पण खूप छान वाटत . जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर  डोंबिवली स्टेशनपासून सुमारे 2.3 किलोमीटर अंतरावर आणि ऑटो-रिक्षाद्वारे सुमारे 10 मिनिटे वेळ लागतो . हे ठिकाण गणेश विशारंजनसाठी प्रसिद्ध आहे. साइट मुळात एक वाळू ड्रेजिंग क्षेत्र आहे. त्या मुळे इथून सहसग कडे वाळू ही पाठवली जाते आणि त्या मुळे तुम्हाला इथे खूप मोठ्या गाड्या येता जाता दिसतील. उल्हास नदी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ इ. येथून जातो. माझा हा ब्लॉग वाचन साठी खूप खूप धन्यवाद आणि  ...